¡Sorpréndeme!

Alia Bhatt’s Dating History | पाहा आलियाचं कोणा कोणासोबत होतं अफेयर | Sakal Media |

2022-04-14 47 Dailymotion

सध्या सगळीकडे रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची तयारी चर्चा सुरू आहे मात्र याआधी रणबीरच्या आधी आलिया भट्टचं नाव अनेक लोकांनसोबत जोडली गेली होती शाळेत असतानाच रमेश दुबेसोबत अफेयर होत त्याननंतर आलियाच बॉलिवूडमध्ये येण्याआधी अली दादरकरसोबत देखिल डेट केलं होत यादोघां अनेक ठिकाणी एकत्र कैमात कैद देखिल केलं काही कारणामूळे दोघामध्ये दुरावा निर्माण झाला आणि आलियाने आपल्या करिअरला सुरूवात केली